police_logo2

मिळालेल्या माहितीनुसार : पालघर- गडचिंचले साधू हत्याकांड

कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांच्यासह सहाय्यक फौजदार रवी साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल नरेश धोडी यांची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली

Continue Reading

घरफोडी करणा-या सराईत आरोपीस सफाळा पोलीसांकडुन अटक

दिनांक १३/०८/२०२० रोजी सायकाळी १८.०० वाजता ते दिनांक १८/०८/२०२० रोजी सकाळी १०.०० चे सुमारास सफाळा पश्चिम येथे असलेल्या शॉप नं. ३ येथे फिर्यादी रोशन नरहरी भोईर यांचे साई इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकानाचे पाठीमागील खिडकी व ग्रील चे कडया उचकटुन आत मध्ये करुन १०,०००/- किंमतीचा सॅमसंग कंपनीचा एम ०१ मॉडेलचा मोबाईल, २,५००/- रुपये किंमतीचा मायक्रोमॅक्स कंपनीचे ०२ […]

Continue Reading

चोरी करणा-या आरोपीस तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन अटक

दिनांक २२/०८/२०२० रोजी सकाळी ०.९०० वाजण्याच्या पुर्वी वनिता अपार्टमेंट ए/२, साई मंदिराच्या बाजुला, संख्येश्वरनगर, नालासोपारा पुर्व याठीकाणी राहणा-या फिर्यादी नामे श्रीमती वंदना रखमाजी सकपाळ वय ६७ वर्षे, वयवसाय गृहीणी यांच्या राहत्या घरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून गादीच्या खाली ठेवलेली कपाटाची चावी घेऊन बेंडरुममधील कपाट उघडुन कपाटात ठेवलेले ५,७६,७२०/- रु किमतीचे सोन्याचे दागिने फिर्यादीच्या संमतीशिवाय […]

Continue Reading
police_logo2

मनाई आदेशाचे उल्लंघन करुन गणपती विसर्जन मिरवणुकीत ५ किंवा ५ पेक्षा जास्त इसमांनी सहभाग घेतले प्रकरणी पालघर जिल्हयात ०७ गुन्हे दाखल

मा.जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्रमांक- पालघर/कोरोना विषाणू/प्रतिबंधात्मक आदेश/कावि/३५६/२०/दि.३१/०७/२०२० अन्वये पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत फौ.प्र.संहीता १९७३ चे कलम १४४ अन्वये दि ३१/०७/२०२० अन्वये मनाई आदेश लागु असल्याचे माहीत असतांना सुध्दा पालघर जिल्हयात गणपती विसर्जन मिरवणुकीत मिरवणुकीत ५ किंवा ५ पेक्षा जास्त इसमांनी इसमांनी सहभाग केलेप्रकरणी पालघर जिल्हयात खालील प्रमाणे ०७ गुन्हे दाखल करण्यात आले […]

Continue Reading
police_logo2

दाखल खुनाच्या गुन्हयातील आरोपी यांना १२ तासाच्या आत अटक करण्यात बोईसर पोलीस ठाणे यांना यश

बोईसर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ा २४५/२०२०, भारतीय दंड संहिता कलम ३०२, २०१ या गुन्हयांतील फिर्यादी यांनी त्यांचा मोठा भाऊ यांचा कोणीतरी अज्ञात आरोपी यांनी कोणत्यातरी कारणावरुन कोणत्यातरी हत्याराने जिवे ठार मारुन त्यांचे प्रेत एम आय डी सी चे मोकळे मैदानातील झाडेझुडपात लपवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला याबाबत दिलेल्या तक्रारी वरुन दिनांक २७/०८/२०२० […]

Continue Reading

क्षुल्लक कारणा वरून केली कामगारांची हत्या

डोंबिवली: पानटपरीच्या गल्ल्यातील पैसे चोरी केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात पानटपरी चालकाने दोन कामगारांच्या मदतीने अन्य एका कामगाराची हत्या केल्याची घटना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी शिताफीने केलेल्या तपासात समोर आली आहे. पानटपरी चालक सुनिल श्रीराजबा पटेल (वय 28) याला अटक करून मानपाडा पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे. या घटनेत मृतदेह तलावात फेकून पुरावा नष्ट करण्याचा […]

Continue Reading

करोना या महाभयंकर रोगामुळे अनेक पोलिसांनी गमावले प्राण

नागपूर : शहर पोलिस दलातील आणखी एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे पोलीस दलातील कोरोना बळीची संख्या आता चार वर पोहोचली आहे. सुरेश पाल (वय ५४) असे मृत पोलीस हवालदाराचे नाव असून ते पारडी पोलीस ठाण्यात सेवारत होते.दोन आठवड्यापूर्वी एका तरुणाने पारडी परिसरात आत्महत्या केली होती. त्याची चौकशी करण्यासाठी हवालदार पाल त्यांच्या ४ सहकार्‍यांसह घटनास्थळी […]

Continue Reading

नशा करणाऱ्या नशेबाज माणसावर ग्रामिण पोलीस करणार कडक कारवाई

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ग्रामीण पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून विना मास्क फिरणाऱ्यांवर व पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर आगामी काळात कडक कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेश दिले आहेत.पुणे शहरांप्रमाणेच,ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे […]

Continue Reading

करोना साठी टेम्प्रेचर तपासताना कोणती काळजी घेतली पाहिजे पहा विडिओ आणि इतरांना पाठवा

https://www.youtube.com/watch?v=cDz0Mx-6VAU&feature=youtu.be

Continue Reading