वसई: मा.रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद साहेब यांच्या मुदेमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत तसेच वपोनि श्री इंगवले यांचे मार्गदर्शनानुसार मपोना बरप यांनी आपले हरवलेले मोबाईल या विरुद्ध रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती त्यानुसार त्यांच्या तक्रारीचा मागोवा घेऊन त्यांचे मोबाईल त्यांना दिनांक १/९/२०२१ परत केले . 1)मोहित मारुती पावसकर, वय २३वर्ष, राह. नालासोपारा यांचा १९,५००/- रुपये किमतीचा एमआय कंपनीचा मोबाईल फोन त्यांना रोजी परत दिला (2) विरेंद्रकुमार अभयलाल तिवारी, वय ४० वर्षे, राह. नालासोपारा यांचा १०,३००/- रुपये किमंतीचा ओपो कं. मोबाईल फोन परत केला (3) संदिप केशव उरणकर. वय ५२ वर्षे राह नालासोपारा यांचा ६,९९९/- रेडमी कं. मोबाईल फोन परत दिला प्रवाशांनी आपले मोबाईल परत मिळाल्याने वसई रोड रेल्वे पोलिसांचे खूप आभार मानले.
कल्याण : कल्याण रेल्वे पोलीस ठाणे माननीय रेल्वे पोलिस आयुक्त सो. यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत दिनांक १/९/२०२१ रोजी यश सिद्धार्थ पारीख राह. सांगली यांचा मोबाईल फोन किंमत अंदाजे १३,०००/रुपये मुद्देमाल वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार सपोफौकोळी, पोशि दामेधर यांनी फिर्यादी यांना परत दिला आहे त्याबद्दल त्यांनी कल्याण रेल्वे पोलिसांचे आभार मानले.2) सुनिल पंजाब काजळे राह. नवी मुंबई यांचा हरवलेला मोबाईल फोन किंमत अंदाजे १९,०००/- रुपये हावरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार सपोफौ कोळी, पोशि दामेधर यांनी सुनिल काजळे यांना परत दिला.त्याबद्दल त्यांनी कल्याण रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत.
