मिरा- भाईंदर मनपा आयुक्त दिलीप ढोले यांनी कोव्हीड -19 चे उल्लंघन करणाऱ्यावर केली धडक कारवाई.

Regional News

मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक. 4 कार्यक्षेत्रा अंतर्गत कोव्हीड -19 चे उल्लंघन केल्याबद्दल रुपये 30500 इतका दंड वसूल करण्यात आला. सदर कारवाईस मा. आयुक्त श्री. दिलीप ढोले सर , मा. उपायुक्त श्री. संजय शिंदे सर, मा. सहा. आयुक्त, प्रभाग समिती क्रमांक.4श्रीम. कांचन गायकवाड , कनिष्ठ अभियंता श्री. सुदर्शन काळे , श्री. विकास शेळके , फेरीवाला प्रमुख श्री. रणजित भामरे व 10 सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply