”आंदोलनास सुरुवात”
पालिकेत बसलेले भ्रष्ट अधिकारी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत असे असूनही, त्यांना कोणत्या कायद्याअंतर्गत पदावर बसविण्यात आले आहे. अशा सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ अयोग्य घोषित करावे, या मागणीसह भाईंदर पूर्वेच्या कस्तुरी पार्कमधील फाईट फॉर राईट एनजीओचे श्री राजू विश्वकर्मा यांनी आज दिनांक ०४/१०/२०२१ पासून उपोषण सुरू केले आहे.तरी या चळवळीत आपण सर्व त्यांच्या बरोबर आहोत . हे अंदोलन जोपर्यँत न्याय मिळत नाही तोपर्यंत चालू राहणार आहे .
