एम.आय.डी.सी अंधेरी (पूर्व) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी साप्ताहिक वृत्तपत्र पोलीस बातमी पत्र च्या नवीन २०२१ दिनदर्शिकेला शुभेच्छा देताना, सोबत पोलीस बातमीपत्राचे पत्रकार – संजय शेकोकर व शाहाजी माने
