निर्गती मोहिमे अंतर्गत जप्त झालेला मुद्देमाल फिर्यादिंना करण्यात आला परत; कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे

Crime News

रेल्वे पोलीस आयुक्त यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत नमूद फिर्यादी यांना त्यांचा मुद्देमाल दिनांक 8/03/2021 रोजी परत मिळाल्याने त्यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे आभार मानले आहेत.
१) ACR NO.4837/2018 कलम 379,411भा द वि मधील जप्त मुद्देमाल 11500/_ रुपये किमतीचा एक सिल्वर रंगाचा रेडमी नोट 4
कंपनीचा मोबाईल फोन फिर्यादी नामे- विनोद कुमार राम मिलन पटेल वय 28वर्ष राहणार – ठाणे,
२)ACR NO-3947/2019 कलम 392 भादंवि मधील जप्त केलेला मुद्देमाल 9000/- रुपये किंमतीचा एक निळ्या रंगाचा रियल मी कंपनीचा
मोबाईल फोन, फिर्यादी नामे- राहुल रमेश गुप्ता वय 23वर्ष राहणार – चेंबुर.
३)ACR NO.1401/2018कलम 379,411 भादवी मधील जप्त केलेला मुद्देमाल 9990/- रूपये किमतीचा एक सफेद रंगाचा ओपो कंपनीचा
मोबाईल फोन फिर्यादी नामे -राम सागर हिरालाल पाल वय 30 वर्ष राहणार. भांडुप

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply