दिनांक : २५/१०/२०२१ गुजरात पोलिसांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कामराज पोलिस ठाणे गुजरात सुरत वरिष्ठ पोलिस निरिक्षक एम. एम. गीलतार यांची सदिच्छा भेट घेताना पोलिस बातमी पत्राचे संपादक दिपक मोरेश्वर नाईक, मिरा भाईंदर पोलिस बातमी पत्र चे प्रतिनिधी विनोद मेढे , गुजरात पोलिस बातमी पत्र संपर्क प्रमुख अजय डोंगा (रॉनी), सोशल राईट्स फाऊंडेशन (अन्न भेसळ निर्मुलन पथक अधिकारी) चे केतन चुनावाला, सोशल राईट्स फाऊंडेशन (अन्न भेसळ निर्मुलन पथक अधिकारी) चे हर्षद मकवाना.
