police_logo2

चरस अंमली पदार्थ विक्री करीता आलेले ३ इसमांना अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक.शाखेने घेतले ताब्यात

Crime News

 

दि.०५.१०.२०२० रोजी रात्रो वपोनि.संदिप कदम, मिरा रोड पोलीस ठाणे, सपोनि देविदास हंडोरे व पोलीस स्टॉफ अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखा यांनी मिरा-भाईंदर हे पेट्रोलीग करीत असतांना मिरा रोड पुर्व वर्धमान फंटासीचे मुख्य प्रवेशव्दारा समोर रोडवर ४ इसम संशईतरित्या दिसुन आले पैकी ३ इसमांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता ते बेकायदेशीर रित्या चरस या अंमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी आले असल्याचे उघड झाले त्यांचे कडुन २.२०कि.ग्रॅ वजनाचे चरस अंमलीपदार्थ व इतर साहित्य एकुण किंमत ८,४७,८००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. सहायक पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर विभाग यांचे मार्गदर्शना खाली वपोनि. संदिप कदम, मिरारोड पोलीस ठाणे, सपोनि देविदास हंडोरे,पोहवा/२२६९ उमेश पाटील,पोहवा/२२७१ कमलाकर चासकर, पोहवा/१६३ रामचंद्र पाटील,पोहवा/१९८७ विजय ढमरे, पोहवा/१४४३ चौधरी, पोहवा/२२६४ अजय मांडोळे,पोहवा/२७१८ आसवले, पोशि/३६६० केशव शिंदे सर्व नेमणुक अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखा यांनी कारवाई केली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply