दिनांक-09/03/2021 रोजी दिवसपाळी ड्युटी कामी Hc-/3382 , कांबळे म पो ना/89 वरुटे म पो शि/3055 दिघे असे विक्रोळी रेल्वे स्टेशन वर फलाट क्रमांक एक वर गस्त करीत असताना सुमारे 6:35 वा कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन वरून म पो ना /2893 मांगरे यांनी फोन करून सांगितले की, एक महिला प्रवाशी नामे आरती रवींद्र भाग्यवंत वय 38 रा किसन नगर रोड 22 ठाणे यांचा मोबाईल pf no 1 कल्याण बाजू महिला डब्याजवळ विसरला आहे.
तेव्हा नमुद पोलीस अंमलदार यांनी त्या ठिकाणी जाऊन मोबाईलवर फ़ोन केला असता सदरील फोन हा महिला डव्या जवळ पडलेला मिळून आला.
म पो ना /2393 मांगरे या सदर महिलेला घेऊन विक्रोळी स्टेशनला येऊन सदरचा मोबाईल फोन हा नमुद महिला याना त्यांचे ताब्यात दिला सदरचा फोन विवो कंपनीचा आहे किंमत 12000/- असा असून सदरचा अँड्रॉइड मोबाईल फोन सदर महिला प्रवासी यांचे ताब्यात दिला आहे त्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत
