Thursday, June 19, 2025

अंधेरी येथील अनधिकृत बांधकामावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हातोडा

पोलीस बातमी पत्राचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.
बृहन्मुंबई महानगरपालिके कडून अंधेरी येथील के वॉर्ड मध्ये अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई.
महानगरपालिके द्वारे जेसीबीच्या साह्याने अनधिकृत बांधकामावर हातोडा.
अंधेरी न्यायालय लगतच्या रस्त्यावरील सर्व अनधिकृत दुकाने व बांधकामे महानगरपालिकेकडून रिकामी.
कित्येक अनधिकृत छोट्या दुकानांवर जप्ती.
अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पोलीस बातमीपत्र चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Reply