weekend trip आली अंगाशी अन ….. गमावून बसले आपला जीव …..
रिमोट लोकेशन आणि ॲडव्हेंचरस वीकेंड पाई गमावले जीव
सुमारे ४० पर्यटक गोव्यावरून कारवार येथील एका धबधब्यावर जमा
संपूर्ण घटना कॅमेरात कैद... क्षणार्धात गेले कित्येक जीव...
तरुण मंडळी आणि पर्यटक यांना अशा निर्जन स्थळात विशेष काळजी घेण्याचे पोलीस बातमीपत्राचे आव्हान