Friday, March 14, 2025

ATM मशीन मधून पैसे काढताय ?? तुमची एक चूक करेल बँक खाते क्षणार्धात रिकामे..

पोलीस बातमीपत्र चा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट ||

हॅकर्सची आहे तुमच्या ATM कार्डावर करडी नजर.. तुमची ही एक चूक करेल तुमचे बँक खाते रिकामे कोरोनाच्या काळात ऑनलाईन चोरट्यांचा सुळसुळाट...

लष्कर पोलीस ठाणे हद्दीतील धक्कादायक प्रकार कशी घ्याल आपल्या ATM व बँक खात्याची काळजी...?

पहा हा स्पेशल रिपोर्ट... अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चैनल ला सबस्क्राईब करा

Leave a Reply