Friday, March 14, 2025

हवालदिल महाराष्ट्र पोलिसांचा नेमका वाली कोण ?? महाराष्ट्र पोलिसांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर…

पोलीस बातमीपत्राचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट महाराष्ट्र पोलिसांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर महाराष्ट्र पोलिसांच्या न्याय व हक्कासाठी सचिन जयस्वाल यांचे बेमुदत आंदोलन जयस्वाल यांकडून महाराष्ट्र पोलीस संघटना मंजुरी बाबत राज्य सरकारला प्रश्न पोलिसांच्या हक्काच्या पैशाचा होणारा गैरवापर आणि भ्रष्टाचाराबद्दल केला खुलासा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पोलीस बातमी पत्र चॅनलला सबस्क्राईब करा
 

Leave a Reply