सुमारे ८ महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळानंतर सरकारतर्फे अखेर राज्यातील सर्व देवस्थाने भाविकांसाठी खुली
दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सरकारतर्फे कोरोना महामारी च्या काळात बंद केलेली सर्व देवस्थाने भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली..
सरकार तर्फे लागू केलेल्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करत घ्यावे लागणार दर्शन मंदिर संस्थांनाकडून ऍप्लीकेशन मार्फत दर्शनासाठी पूर्वनियोजित बुकिंग
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा