Saturday, March 15, 2025

सर्वसाधारण शिक्षक, ते कवी आणि आता एक प्रसिद्ध निवेदक..पहा मराठी अस्मिता जपणाऱ्या या व्यक्तीची मुलाखत

पोलीस बातमीपत्र खास रिपोर्ट
मराठी भाषा दिनानिमित्त पोलीस बातमी पत्राद्वारे घेतली गेली एका विशेष व्यक्तीची मुलाखत...
खाजगी जीवनात एका साधारण शिक्षकाचे काम करणारा हा व्यक्ती सामाजिक जीवनात मात्र अलौकिक पद्धतीने काम करत असल्याचे दिसून येते...
एक शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवण्या बरोबरच सामाजिक बांधिलकी ठेवत त्या विद्यार्थ्यां मधून एक उत्तम व्यक्ती आणि आदर्श नागरिक निर्माण करण्याचा या व्यक्तीचा प्रयत्न एका गरीब घरातील मुलगा ते थेट आदर्श शिक्षक कवी आणि आता प्रसिद्ध निवेदक म्हणून बहुचर्चित असणारा पाहूया त्याचा हा थक्क करणारा जीवनप्रवास फक्त पोलीस बातमी पत्राच्या या खास मुलाखतीत अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा...

Leave a Reply