विना परवाना वाहन चालवणे आता पडेल महागात… वाहतूक विभागाचे कठोर नियम…
पोलीस बातमीपत्र चा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट ||
विनापरवाना वाहन चालवल्यास आता होणार कठोर कारवाई १८ वर्षांखालील मुलं किंवा मुली वाहन चालवताना आढळल्यास मुले आणि वाहन मालक दोघांवरही होणार कारवाई वाहतूक विभागाकडून सक्तीचे आवाहन काय आहे कारवाईचे स्वरूप ??
पहा या खास रिपोर्टमध्ये अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा