वयाच्या १९ व्या वर्षात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२१ मानकरी..मराठमोळ्या करण पवारचा थक्क करणारा प्रवास..
पोलीस बातमीपत्रचा खास रिपोर्ट
भाईंदर येथे राहणाऱ्या अत्यंत सामान्य घरातील करण पवार याचा थक्क करणारा प्रवास
८ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर देशभरात नावलौकिक जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय आणि देशपातळीवर स्पर्धांमध्ये भाग घेऊन तब्बल 52 सुवर्णपदकाचा मानकरी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2021 हा किताब करण पवार याच्या नावे पोलीस बातमीपत्राकडून करण पवार यांच्या कार्याची खास दखल संपादक श्री दिपक मोरेश्वर नाईक यांच्याकडून करण पवार याचा गुणगौरव तसेच त्याचा यापुढील भविष्यातील वाटचालीसाठी लागणाऱ्या मदतीसाठीचे आश्वासन पहा करणचा हा अद्भुत आणि अविस्मरणीय प्रवास या खास मुलाखतीत अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा