लहान मूल आणि तरुणींच्या अपहरणांचा दुवा परराज्यात… खळबळजनक प्रकार पोलीस बातमीपत्राकडून उघड…
महाराष्ट्रातील महिला व लहान मुलांच्या अपहरणाचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत असतानाच आता पोलीस बातमीपत्राच्या हाती लागला परराज्यातील अपहरणाचा खळबळजनक प्रकार
सामान्य जनतेच्या दक्षतेमुळे एका सक्रिय टोळीतील अपहरणकर्त्याला बेड्या
अपहरणकर्त्याचे संपूर्ण व्हिडिओ फुटेज पोलीस बातमीपत्राच्या हाती
काय आहे महाराष्ट्रातील अपहरणांचे परराज्य कनेक्शन ??
कशाप्रकारे आणि कशाकरिता केले जाते महिला व लहान मुलांचे अपहरण ??