Saturday, May 10, 2025

मुंबईच्या डबेवाल्यासाठी सरसावले मदतीचे हात…

पोलीस बातमीपत्र चा खास रिपोर्ट कोरोनामुळे मुंबईचा डबेवाला झाला त्रस्त घर चालवण्यासाठी करावी लागते आहे.
तारेवरची कसरत गेली कित्येक वर्षे नोकरदारांची जेवणाची सोय करूनही कोरोना काळात मुंबईच्या डबेवाल्यांचे ताट रिकामी मेकिंग द डिफरंस या संस्थेमार्फत मुंबईतील सर्व डबेवाल्यांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा
-
 
 

Leave a Reply