मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांची अनधिकृत बांधकामाविरोधात धडक कारवाई
पोलीस बातमी पत्राचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट
मीरा भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामावर हातोडा
मीरा-भाईंदर आयुक्तांची अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई
सर्व प्रभात समितींकडून सखोल माहित घेत मीरा-भाईंदर मधील सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त लॉकडाऊन दरम्यान अनधिकृत बांधकामांना जोर परंतु आयुक्तांच्या कारवाईनंतर अनधिकृत बांधकाम माफियांची तारांबळ
आयुक्तांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक...
आयुक्तांच्या अशा निर्णयांमुळे लवकरच मीरा-भाईंदर शहराचा कायापालट होऊन एक स्वच्छ आणि सुंदर शहर घडेल अशी जनमानसात भावना आहे
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा