Friday, March 14, 2025

मीरा भाईंदर मध्ये स्पोर्टस इंडिया कराटे अकॅडमीच्या स्पर्धकांचा गुणगौरव सोहळा

मीरा-भाईंदर शहराचे नाव राज्यात देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवण्यात या अकॅडमी चा मोठा वाटा

अवघ्या चार वर्षाच्या वयात लहान मुले घेत आहेत कराटेचे धडे

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने ही घेतली ही अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची नोंद

मास्टर विनोद कदम यांचा एक सामान्य रिक्षाचालक ते ब्लॅक बेल्ट कराटे प्रशिक्षक पर्यंतचा प्रवास.

 

Leave a Reply