Friday, March 14, 2025

मीरा-भाईंदर मध्ये पहिले इनडोर क्रिकेट क्रीडा संकुल महानगरपालिका आयुक्त आणि नगरसेविका स्मिताताई पाटील यांच्या प्रयत्नांनी सज्ज

मीरा-भाईंदर मध्ये पहिले इनडोर क्रिकेट क्रीडा संकुल महानगरपालिका आयुक्त आणि नगरसेविका स्मिताताई पाटील यांच्या प्रयत्नांनी सज्ज
 
सोशल राइट्स फाउंडेशनच्या सहयोगाने आणि स्टार रायझिंग स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित नवीन क्रीडा संकुलाचे मोठ्या उस्फूर्तपणे उद्घाटन
 
उद्घाटन सोहळ्याला लावली विशेष मान्यवरांनी हजेरी
 
भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याचे प्रशिक्षक श्री दिनेश लाड यांनी केले मोलाचे मार्गदर्शन
 
पहा या सोहळ्याची विलक्षण क्षणचित्रे फक्त पोलीस बातमीपत्र या चॅनल वर
 
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा
 
Leave a Reply