भाईंदर येथील आश्रय सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक संस्थेचा कोकणातील गरजू गावकऱ्यांना मदतीचा हात.
कोरोनाचा वाढता प्रभाव, अपुरी वैद्यकीय सुविधा आणि अतिवृष्टीमुळे झालेले अतोनात नुकसान रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील गावकऱ्यांची दयनीय अवस्था
आश्रय सामाजिक संस्थेकडून रोहा तालुक्यातील गावकऱ्यांना अत्यावश्यक वस्तूंची मदत
अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे कित्येक गावकऱ्यांनी गमावले आपले प्राण
आश्रय ट्रस्टच्या वतीने आणि मेकिंग द डिफरेन्स या संस्थेच्या मदतीने रोहा तालुक्यातील आरोग्य केंद्रांना थेट महागड्या ऑक्सीजन मशीनरींची मदत