बनावट बँक कर्मचाऱ्यांकडून खातेधारकांची फसवणूक… शुल्लक अशा माहितीच्या आधारे लाखोंचा गंडा….
पोलीस बातमीपत्रचा खास रिपोर्ट बनावट बँक कर्मचाऱ्यांकडून बँक ग्राहकांना घातला जातो लाखोंचा गंडा वेगवेगळ्या आवाजात बोलून ग्राहकांची फसवणूक फोन करून बँक कर्मचारी असल्याचा आश्वासन देत मिळवली जाते.
माहिती अगदी शुल्लक अशा माहितीच्या आधारे रिकामी होते तुमचे खाते कशी घ्याल अशा गुन्हेगारांना पासून आपल्या बँक खात्याची काळजी ??
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा...