Friday, March 14, 2025

पोलीस आयुक्त रविंद्र सेनगवकरांची धडक मोहीम दादर रेल्वे पोलीस स्टेशन मार्फत जप्त मुद्देमाल निर्गती

*पोलीस बातमीपत्रचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट* दादर रेल्वे स्टेशन पोलीस आयुक्त श्री रवींद्र सेनगावकर यांची कौतुकास्पद मोहीम वर्षभर पाठपुरावा करून रेल्वे प्रवासादरम्यान गहाळ झालेल्या अथवा चोरीस गेलेल्या सुमारे 1680 मुद्दे मालाचा फिर्यादीची ओळख पटवून निर्गती लावले सामान्य जनमाणसात पोलिस प्रशासना बाबतचा विश्वास अधिक रीत्या दृढ करण्यास सेनगावकर यांना सफलता अधिक माहितीसाठी पोलीस बातमी पत्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Leave a Reply