Friday, March 14, 2025

पुणे आणि मुंबईतील अग्नीतांडवामुळे आश्रय ट्रस्टकडून विक्रेत्यांच्या सुरक्षेसंबंधित विशेष उपाययोजना

पोलीस बातमीपत्राचा खास रिपोर्ट
 
आश्रय ट्रस्टकडून स्थानिक पातळी सह इतर राज्यातही मदतीचा हात
 
वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे आश्रय ट्रस्ट कडून सामान्य नागरिकांच्या व विशेषतः विक्रेत्यांच्या सुरक्षितेसाठी उपायोजना
 
आश्रय ट्रस्टचे सदस्य श्री दिनेश गोसावी यांचे मोलाचे सहकार्य
आश्रय ट्रस्टकडून महाराष्ट्रासह गोवा राज्यातही सामान्य विक्रेत्यांसाठी अग्निरोधक यंत्रांचे मोठ्या प्रमाणावर वाटप
 
सामान्य विक्रेत्यांचे आश्रय ट्रस्ट बद्दलचे मनोगत पहा या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये
 
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा
 
 

Leave a Reply