Saturday, May 10, 2025

पालघर शहरात अज्ञात व्यक्तीकडून महिलेची निर्घृणपणे हत्या…

पोलीस बतमीपत्राचा खास रिपोर्ट पालघर शहरात 57 वर्षीय महिलेची निर्घुणपणे हत्या श्री अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचारी महिला साधना चौधरी यांची हत्या एकही पुरावा मागे न ठेवता अज्ञात व्यक्ती द्वारे शिताफीने साधना चौधरी यांचा खून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट...काय आहे नेमका प्रकार??
 
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पोलीस बातमीपत्र या चॅनलला सबस्क्राईब करा
 

Leave a Reply