Saturday, March 15, 2025

पनवेल येथील टेंभोडे गावातील सौरभ संपूर्ण भारतातून पहिला..महाराष्ट्राची देशातून प्रथम स्थानी वर्णी…

पोलीस बातमी पत्राचा खास रिपोर्ट
नवीन वर्षात महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देऊन देशभरातून पहिल्या स्थानावर नेऊन ठेवण्यास सौरभला यश मध्यप्रदेश मधील भोपाळ येथे घेण्यात आलेल्या 18 व्या राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेत सौरभ ची प्रथम स्थानी वर्णी पनवेल येथे टेंभोडे नामक छोट्याशा गावात राहणारा सौरभ घरातील परिस्थिती बेताची असतानाही स्वकष्टाने क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन महाराष्ट्राचे नाव गौरविण्यात यशस्वी झाला.
परंतु महाराष्ट्र राज्य शासन आणि क्रीडा मंत्री यांच्याकडून अशा दुर्मिळ खेळाडूंना दुर्लक्षित करण्यात येते.
ही बाब दुर्दैवी आहे गरीब कुटुंबातील या जिद्दी खेळाडूचा थक्क करणारा प्रवास पहा पोलीस बातमीपत्राच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये
अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.
 
 
 
 
 

Leave a Reply