Saturday, May 10, 2025

देशात अल्पवयीन मुलींचा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याचे दिसून येते.

एका ठिकाणी "बेटी बचाओ, बेटी पढाओ" यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु देशातील काही समाजकंटकांकडून वाढत जाणाऱ्या लव्ह जिहाद प्रवृत्तीमुळे देशातील महिलांचे आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उभा राहिला आहे

उत्तर प्रदेश येथील मेरठ जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे

तेवीस वर्षांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून एका तरुणाने आपल्या कुटुंबीयांसह या मुलीची हत्या घडवून आणली

आपण हिंदू असल्याचे खोटे सांगून या मुलीला फसवून पंजाब येथील लुधियाना मधून उत्तर प्रदेश मध्ये आणण्यात आले

काय आहे "लव जिहाद" घटनेचा सर्व प्रकार पहा संक्षिप्त रूपात या खास बुलेटीन मध्ये

Leave a Reply