तरुण मंडळींचा रात्री-अपरात्री कल्ला…व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली पोलिसांवर हल्ला…
नवी मुंबईमध्ये तरुण मंडळींकडून रात्रीचा गदारोळ...
व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली मद्यधुंद अवस्थेत रात्री-अपरात्री इतर नागरिकांना त्रास देणे चांगलेच भोवले
तरुण मुलीकडून पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न
घटनेचा संपूर्ण क्रम कॅमेरात कैद... पोलीस प्रशासनाकडून अशा बेजबाबदार नागरिकांवर आणि विशेषत तरुण मंडळींवर कोणती कारवाई केली जाईल.