तरुणांबरोबरच आता किशोरवयीन मुलामुलींचा ही नशा करण्यासाठीचा अट्टाहास…
पोलीस बातमी पत्राचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट कल्याण येथिल चस्का कॅफे मधील धक्कादायक प्रकार किशोरवयीन मुले आणि मुख्यता मुली नशेच्या अधीन पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रेमात असणारी ही मंडळी आता नवीन ट्रेंडच्या नावाखाली होत आहे.
व्यसनाधीन पोलीस बातमीपत्राचे स्टिंग ऑपरेशन...
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा