जातीय तेढ निर्माण करत धर्माच्या नावाने आंदोलने चिघळून दंगली घडविण्याचा मोठा डाव.
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दंगलीचे राज्यभर पडसाद
इतर जिल्ह्यातही दंगलींचे वातावरण तयार करण्याचा समाजकंटकांचा कट
महाराष्ट्र पोलीस प्रशासन हायलाईट वर
महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्रातील सामान्य जनतेला केले मोठे आव्हान...
नेटकऱ्यांचीही सोशल मीडियावर महाराष्ट्रातील दंगलीं विरोधात संतापाची लाट...नेटकऱ्यांनी घेतला आपल्या विशेष शैलीत खरपूस समाचार.