जगभरात चर्चा…अवघ्या ९ वर्षांचा मुलगा रुईया विद्यालयात भौतिकशास्त्राचा प्रोफेसर…
पोलीस बातमीपत्र एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट अवघ्या ९ वर्षाच्या मुलाची जगभरात चर्चा... लहान मुलगा की प्रगत शास्त्रज्ञ...??? वयाच्या सातव्या वर्षात एका पुस्तकाचा लेखक... २०२१ सालचा नोबेल पुरस्कार विजेता... अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही घेतली या मुलाची दखल... जगभरातील विविध विद्यापीठांकडून घेण्यात आल्या या मुलाच्या गुणवत्तेबद्दल चाचण्या वयाच्या सहा महिन्यात संपूर्ण वाक्य बोलणारे हे लहान मुल म्हणजे विज्ञान की निसर्गाचा चमत्कार