चेंबूर खारेगाव विभागातील १५३ वार्डमध्ये शिवसेनेच्या संकल्पनेतून फुटपाथचे सुशोभीकरण…
पोलीस बातमीपत्रचा खास रिपोर्ट
चेंबूर गोवंडी रोड खारदेव नगर मार्ग सावली नाका येथील बातमी
खारदेव नगर मार्गावरील फुटपाथचे स्टॅम्पिंग आणि सिमेंट कॉंक्रीट ने सुशोभिकरण करण्यासाठी शिवसेना पक्षाचा पुढाकार
राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कामाचे नियोजन
स्थानिक नगरसेवकांच्या व आमदारांच्या पाठपुराव्याने तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर
शुभारंभाच्या कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी आळे शाखाप्रमुख यांसह अनेक दिग्गज लोकांचे हजेरी
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पोलीस बातमीपत्र चॅनलला सबस्क्राईब करा