Saturday, March 15, 2025

गोवा फिरण्यासाठी पालकांकडून सूट…पण गोव्यात मात्र होतेय विद्यालयीन विद्यार्थ्यांची अमानुष लूट…

गोवा येथील म्हापसा ठिकाणी विद्यालयीन तरुणांचे अपहरण करून बेदम मारहाण

रुचकर खाण्यापिण्याच्या पदार्थांचे प्रलोभन देऊन तरुण पिढीला मोठ्या जाळ्यात ओढण्याचे षडयंत्र

प्रकरणाचा उलगडा कुठल्याही पद्धतीने होऊ नये याबद्दल मारेकऱ्यांनी घेतली विशेष काळजी

पोलीस बातमी पत्राच्या हाती लागली काही अमानुषपणे अत्याचार झालेली मुले

विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अपहरणाचे नेमके कारण काय ?? अपहरणाच्या या गुन्ह्यामागे नेमका कोणाचा हात ??

Leave a Reply