Saturday, March 15, 2025

कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात टाकून जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांचे प्रशासनाकडून अतोनात हाल…

पोलीस बातमी पत्राचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट

करोना काळात स्वतःच्या जिवाचे रान करून जनतेची सेवा करणारे पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्षित

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पोलिस वसाहतीची दुरवस्था

पोलिस वसाहतीत होत आहेत पिण्याच्या पाण्याचे हाल

पोलिस वसाहतीला पाणी पुरवण्यासाठी १९९३ साली बांधलेली पाण्याची मुख्य टाकी अद्याप अस्वच्छ

जीर्ण झालेल्या टाकीचे दुरुस्तीचे काम न केल्यामुळे स्थानिक पोलीस रहिवासी भीतीच्या वातावरणात

पोलीस बॉईज संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री उमेश भारती आणि काही स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचा महानगरपालिका आणि बांधकाम विभागाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक आणि चॅनलला सबस्क्राईब करा

Leave a Reply