कोरोनाच्या वेदनादायी काळानंतर मीरा-भाईंदर येथे रामनवमीच्या सोहळ्याचा आगळावेगळा जल्लोष…
गेली २ वर्षे कोरोनाच्या भीषण संकटाला तोंड देत लॉकडाऊनमुळे घरातच कैद झालेली राज्यातील जनता अखेर मुक्त
कोरोनाचे सावट संपताच पुन्हा नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने नवीन सणांचे नागरिकांकडून जल्लोषात स्वागत
मीरा भाईंदर येथील जुना गोल्डन नेस्ट विभागातील शिवगर्जना मित्र मंडळाने रामनवमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला
यावेळी पालखी नाचवणे, मराठमोळी पारंपरिक प्रात्यक्षिके, आणि ढोल-ताशांच्या गजरात हा सण नागरीकांकडून साजरा करण्यात आला
पोलीस बातमीपत्राचे संपादक श्री. दिपक नाईक यांनी गेली पंचवीस वर्षाची परंपरा कायम ठेवत या सोहळ्यात सहकुटुंब सहभाग घेतला