Friday, March 14, 2025

आश्रय ट्रस्ट व इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने मीरा भाईंदरमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन.

पोलीस बातमीपत्राचा एक्सक्लूसिव रिपोर्ट

डेल्टा प्लस आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत मिरा भाईंदर महानगरपालिकेला अपुऱ्या पडणाऱ्या रक्तसाठ्याकरिता आश्रय ट्रस्टकडून रक्त संकलनाचे नियोजन

आश्रय ट्रस्ट, श्री गणेश सामाजिक कल्याण मंच, पुण्यभूमी सेवा भारती आणि अर्पण भारत या संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने महारक्तदान शिबिराचे आयोजन

गोल्डन नेस्ट परिसरातील राम मंदिर या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन

नागरिकांकडून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यात आले अधिक माहितीसाठी खाली दिलेल्यालिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा

Leave a Reply