आश्रय ट्रस्ट आणि सोशल राइट्स फाउंडेशन तर्फे भारतीय डाक विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक अनोखा उपक्रम
पोलीस बातमीपत्राचा खास रिपोर्ट
भारतीय डाक सेवेत वर्षानुवर्षे कार्यरत असणाऱ्या पोस्टल कर्मचाऱ्यांसाठी आश्रय ट्रस्ट आणि सोशल राइट्स फाउंडेशन तर्फे एक अनोखी पर्वणी
दहिसर ते डहाणू येथे विविध डिव्हिजनमध्ये कार्यरत असणाऱ्या पोस्टल कर्मचाऱ्यांचे संघ करून क्रिकेटचे सामने भरवण्यात आले
नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्पलॉइज चा विशेष सहभाग आणि सहकार्य या उपक्रमात लाभले
या कार्यक्रमाला दिग्गज लोकांनी हजेरी लावली कसा रंगला अंतिम चुरशीचा सामना ??
पहा पोलीस बातमी पत्राच्या या खास रिपोर्टमध्ये
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा