Friday, March 14, 2025

अंधेरी MIDC पोलीस उपायुक्त परिमंडळ-१० कार्यालयातर्फे पोलीस बातमीपत्राच्या प्रतिनिधीचा विशेष सत्कार

अंधेरी एमआयडीसी येथील पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक १० कार्यालयातर्फे २६ जानेवारी २०२१ रोजी पोलीस बातमीपत्राचे प्रतिनिधी श्री. संजय शेकोकार यांचा विशेष सत्कार करण्यात आला पोलीस उपायुक्त श्री महेश्वर रेड्डी यांच्या हस्‍ते श्री.संजय शेकोकार यांना गौरविण्यात आले पोलीस उपायुक्त श्री महेश्वर रेड्डी यांनी पोलीस बातमी पत्राच्या कार्याची भरभरून स्तुती केली.
तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कोरोना काळात पोलीस बातमीपत्राच्या प्रतिनिधींनी पोलिसांना केलेले सहकार्य आणि गरजू व्यक्तींना केलेली मदत हे उल्लेखनीय आहे.
त्यासाठी पोलीस उपायुक्त कडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पोलीस बातमीपत्राच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 
 
 

Leave a Reply