पालघर येथून पोलिस बातमीपत्र चा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट पालघर येथील कासा गावात गुन्हेगारांनी अंधश्रद्धेपोटी वापी येथे राहणाऱ्या श्री. निरव विश्वकर्मा यांना घातला २ लाख ४० हजार रुपयांचा गंडा जंगलात अघोरी विद्या करण्याचा डाव रचुन पैसे घेऊन आरोपी फरार पालघर पोलिसांकडून लावण्यात आला प्रकरणाचा छडा...
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.