हिंदू देवी देवतांची मंदीरे धोक्यात…मंदीरावर समाजकंटकांचा हल्ला…सरकार आणि प्रसारमाध्यमे निद्रिस्त.
हाराष्ट्रातील देवी देवतांचे मंदिरे धोक्यात धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी काही हिंदुद्वेष्टे समाजकंटकांकडून चक्क मंदिरावर हल्ला अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार ऐन गणेशोत्सव सोहळ्यात 40 ते 50 हल्लेखोरांकडून हैदोस गावातील मंदिरात स्थापित असलेली लक्ष्मी मातेची मूर्ती तसेच विराजित गणपतीची मूर्ती जमिनीवर पाडवत पायदळी तुडविल्याचा गावकऱ्यांचा आरोप... गावकाऱ्यांवर हल्लेखोरांकडून मंदिरातील आरती बंद पाडण्यासाठी आरती वेळी दगडफेक... मंदिरात घुसून भाविकांना मारहाण...या मारहाणीत दोन पुजारी गंभीर जखमी... मंदिरावरील या हल्ल्याचा पोलीस प्रशासन आणि सरकार छडा लावणार का ??? की नेहमीप्रमाणे निषेध व्यक्त करून तेवढी गंभीर गोष्टीला बगल दिली जाणार ??