मुंबईत बिल्डरांना सरकारचे पाठबळ…ज्येष्ठ नागरिकांची राहती घरे हिसकावून 13 कुटुंब रातोरात रस्त्यावर
कांदिवली मधील धक्कादायक प्रकार ज्येष्ठ नागरिकांची राहती जमीन आणि घरे हिसकावून रातोरात 13 कुटुंब रस्त्यावर स्थानिक राजकारणी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने बिल्डरांमार्फत सामान्य व्यक्तीच्या मालकी जागेवर बेकायदेशीर रित्या आक्रमण एकेकाळी थोर समाजसेविका म्हणून बाळासाहेबांकडून गौरविण्यात आलेल्या कुटुंबाला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे बाळासाहेबांचा वारसा चालवणारे नवनिर्वाचित सरकार या ज्येष्ठ नागरिकांना आपली जमीन व घरे पुन्हा मिळवून देईल का ??? अशा बेकादेशीर रित्या जमिनी हळकुंड सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या बिल्डर लॉबीला सरकार आणि प्रशासन केव्हा दणका देणार ??