Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रात बाप्तिस्माच्या नावाखाली नागरिकांचे जबरदस्ती धर्मांतर,पीडितेची मानवाधिकार संस्थेकडे धाव

महाराष्ट्रामध्ये जबरदस्तीने सामान्य नागरिकांचे धर्मांतर करण्याचा सुळसुळाट अहमदनगर मधील खळबळजनक घटना बाप्तिस्मा विधीच्या नावाखाली हिंदू महिलेचे जबरदस्ती ख्रिश्चन धर्म गुरूंकडून धर्मांतर करण्याचा प्रयत्न विधींच्या नावाखाली धर्मगुरूंकडून महिलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचा आरोप काय आहे हा नेमका प्रकार ?? राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन कशा पद्धतीने करणार कारवाई ?? बेकायदेशीररित्या धर्मांतर करण्याला महाराष्ट्रात रोख लागेल का ?? काय आहे याबद्दलचे कायदे ??

Leave a Reply