राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्याकडून महाराष्ट्रातील आणि मुंबईतील मराठी माणसाच्या अस्मितेवर चिखलफेक
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांजकडून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्मितेची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रयत्न उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्रातील मुंबई व ठाणे शहरातील मराठी माणसाच्या विरोधात वक्तव्य करत घणाघात महाराष्ट्रातील इतर भाषिकांचे मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात महत्त्वाचे कार्य असल्याचे भाष्य करत गुजराती आणि राजस्थानी समाजाशिवाय महाराष्ट्राला आर्थिक भविष्य नाही असे खळबळजनक वक्तव्य राज्यपालांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील सर्व स्तरातून टीकेची झोड पोलीस बातमीपत्राकडूनही सदर बातमीची दखल घेत मराठी एकिकरण संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप सामंत यांची रोखठोक मुलाखत प्रदीप सामंत यांच्या कडून राज्यपाल कोशियारी यांना आरसा दाखवत खोचक सवाल आणि टीकांचा भडिमार