Saturday, May 10, 2025

छत्रपती शिवाजी महाराजांची इतर राज्यात विटंबना, आणखी एका तरुणाच्या व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ…

तर राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेमुळे राज्यात खळबळ... तिरुमाला परीसरातून आणखी एका महाराष्ट्रीय तरुणाचा व्हिडीओ वायरल... देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असतानाच सरकार यावर काय कारवाई करणार यावर महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष...

Leave a Reply