भोंग्यांबाबत राज ठाकरे यांचा राज्य सरकारला अल्टिमेटम..उत्तरसभेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ.
शात समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा अशी ठाकरे यांची "राजगर्जना"
राज ठाकरे यांच्या उत्तर सभेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे दाखले देत राज ठाकरे यांनी आघाडी सरकारला चौकटीत घेरले
राज ठाकरेंकडून राज्य सरकारकडे विविध प्रश्नांची सरबत्ती
राज ठाकरेंकडून आपल्या खास शैलीत आघाडी सरकारच्या प्रमुख नेत्यांची नक्कल करत खरपूस समाचार