राज ठाकरे यांच्या राजकीय बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळीचे वातावरण.
गुढीपाडवा मेळाव्यातील वक्तव्य राज ठाकरेंना नेणार का वादाच्या भोवर्यात ??
९ एप्रिल च्या जाहीर सभेत नेमके काय बोलणार राज ठाकरे ??
राज ठाकरेंकडून आघाडी सरकारला दिलेला इशारा महाराष्ट्र सैनिकांनी आदेशाचे पालन करत लगेचच अमलात आणला
राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या मुस्लिम धर्मातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर
मशीदिंच्या भोंग्या प्रकरणी राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांवर कशा प्रकारे झाली कारवाई ??