Saturday, March 15, 2025

पोलिसांच्या सतर्कतेमुळे तीन बँकांचे होणारे नुकसान वाचले.

रात्रीच्या काळोखात एटीएम मशीन फोडून पैसे लंपास करणाऱ्या चोरांचा सुळसुळाट

संत तुकारामनगर बीट मार्शल पोलिसांच्या हुशारीमुळे खराळवाडी जवळ स्थित असलेल्या तीन एटीएम मशीन मधून चोरी करत असताना गुन्हेगारांना पकडण्यात आले

कसा घडला हा संपूर्ण चोरीचा प्रकार ??

Leave a Reply