तुळजापूर मार्केट मध्ये काम करणाऱ्या हमालाची महाराष्ट्रभर चर्चा एखाद्या गणीतज्ञालाही लाजवेल अशी गणिताची आकडेमोड
हाताच्या बोटांवर मोजतो अब्ज आणि कोटींचे पाढे परंतु गरीब परिस्थितीमुळे बेहाल असलेल्या या हमालाच्या या प्रतिभेचे प्रशासनाला मात्र कोणतेही कौतुक नाही
अशा हरहुन्नरी आणि हुशार व्यक्तीला शिक्षण क्षेत्रात योग्य ते मार्गदर्शन करून रुजू केले असता विद्यार्थ्यांची एक चांगली पिढी यशस्वीपणे घडवता येईल यात शंका नाही
काय आहे याच्या आकडेमोड आणि गणिताबद्दल चे रहस्य ?? कशाप्रकारे पाठ करतो अब्ज आणि कोटींचे पाढे ?? पहा पोलीस बातमीपत्रच्या या खास रिपोर्टमध्ये